Gondwana Senior Citizen Forum Mumbai
गोंडवाना ज्येष्ठ नागरिक फोरम
“Senior citizens are asset of our society “ज्येष्ठनागरिकांच्यासवलतीआणिअपेक्षा
सर्व स्तरातील ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुषांना आपले जीवन ,मानाने , सुख समाधानाने ,तसेच आनंदाने जगता यावे म्हणून योग्य जागरुकता निर्माण करून त्याना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्यास मदत करणे तसेच ज्येष्ठाचा अनुभव समाजास उपयोगी पडावा यासाठी प्रोत्साहित करणे “ senior citizens are asset of our society “
फोरमचे उद्दिष्टे
- फोरमच्या सदस्यामध्ये निरनिराळ्या कार्यक्रमाद्वारे एकता ,स्नेहसंवर्धन आणि ज्ञान जिज्ञासा निर्माण करून त्या संघटीत शक्तीचा उपयोग समाज सेवेसाठी , विशेषता ज्येष्ठ नागरिकाना आपले जीवन ,मानाने , सुख समाधानाने ,तसेच आनंदाने जगण्यास मदत करणे
- ज्येष्ठ नागरिकासाठी एकता व स्नेहसंवर्धन कार्यक्रम ,आरोग्य शिबीर ,योगवर्ग ,सहली चर्चासत्र ,परिसंवाद ,इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे ,
- “ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र “ काढण्यास मदत करणे
- ज्येष्ठ नागरिकासाठीच्या शासनाच्या विविध सोयीसवलती ची माहिती करून देणे व , त्याचा फायदा घेण्यास प्रोत्साहन देणे
- निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन ,कर नियोजन ,आरोग्य विमा इत्यादी विषयी सल्ला देण्याबाबत सल्लागाराची व्यवस्था करणे
कार्यकारी समिती
- अध्यक्ष १
- कार्याध्यक्ष १
- सचिव १
- सहसचिव १
- कोषाध्यक्ष १
- सभासद ६
एकूण : ११ सभासद
१. गोंडवाना मित्र मंडळाचे ज्येष्ठ सभासद ज्यांनी वार्षिक वर्गणी नियमितपणे भरलेली असेल त्यांना आपोआप सभासदत्व प्राप्त होईल .
२. नवीन ज्येष्ठ सभासद सभासदांना रुपये १०००/- भरून सभासद होता येईल .
Total Page Visits: 1306 - Today Page Visits: 1