Gondwana Legal Advise Forum, Mumbai

                          लीगल फोरम

                  “ Legal awareness is need of our society “

फोरमचे  ध्येय  

मंडळाच्या सर्व सभासदाना त्यांचे  जीवन ,मानाने , सुख समाधानाने ,तसेच आनंदाने जगता यावे म्हणून त्यांच्यात कायदे विषयक  जागरुकता निर्माण करून त्याना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्यास मदत करणे तसेच सभासदाच्या सर्वप्रकारच्या  कायदेविषयक समस्या सोडविण्यास  मदत करणे तसेच  सभासदाच्या सर्वागीण प्रगतीस मदत करणे   “Legal awareness is need of our society “

फोरमचे उद्दिष्टे

  • मंडळाच्या सर्व सभासदाना त्यांचे जीवन ,मानाने , सुख समाधानाने ,तसेच आनंदाने जगता यावे

म्हणून त्यांच्यात कायदे विषयक  जागरुकता निर्माण करणे .त्यासाठी संबधित विषयाचे मार्गदर्शन वकील, पोलीसाधिकारी करसल्लागार ,शासकीय वरिष्ठ अधिकारी यांचे द्वारा  देण्यची व्यवस्था करणे.  तसेच सभासदाच्या सर्वप्रकारच्या  कायदेविषयक समस्या सोडविण्यास  मदत करणे.    “Legal awareness is need of our society “

  • ज्येष्ठ नागरिकासाठी कायदेविषयक समस्या सोडविण्यासाठी चर्चासत्र ,परिसंवाद ,इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे ,
  • मंडळाच्या सर्व सभासदामध्ये कायद्बिषयक जागृती निर्माण करून   शासनाच्या कायदेविषयीच्या विविध सोयीसवलती ची माहिती करून देणे व , त्याचा  फायदा घेण्यास प्रोत्साहन देणे
  • निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन ,कर नियोजन ,आरोग्य विमा इत्यादी विषयी सल्ला देण्याबाबत सल्लागाराची व्यवस्था करणे

कार्यकारी समिती

              कार्यकारी समिती चे गठन हे विधी सल्लागार , निवृत्त पोलीस व शासकीय अधिकारी ,यांचे   

            मधून कण्यात येईल .

        १.अध्यक्ष          १

२.सचिव           १

३.सभासद          ५

———-

एकूण         ७

Total Page Visits: 1220 - Today Page Visits: 2